अमरावती महानगरपालिका, अमरावती
झोपडपट्टी पुनर्वसन विभाग
Satyamev Jayate

सर्वेक्षण अर्ज

* 12) झोन
* 13) प्रभाग


* 14) घर क्र.:-
* i) सध्याच्या घराचे तपशील
* 15) झोपडपट्टी व मोहल्लाचे नाव:-
* 16) शहर:-
* 17) मोबाईल क्र.:-
* 18) मतदार संघ
*  19) घर प्रकार
*  20) घरात वाणिज्य प्रयोजन आहे का ?
* 21)  जागेचे क्षेत्रफळ (sq. ft.):-
* 22)  सध्यास्थितीत असलेल्या बांधकामाचे क्षेत्रफळ (sq.ft):-
23) जागेची सीमा
* i)  उत्तर
* ii)  दक्षिण
* iii)  पुर्व
* iv) पश्चिम
* 24) कुटुंबाची माहिती
टिप:- घरातील सर्व सदस्यांची माहिती भरणे आवश्यक आहे.
अर्जदाराने स्वतःची माहिती सुद्धा खाली 'नाते' मध्ये 'स्वतः' निवडून या यादीत समाविष्ट करावी.
* i) सदस्याचे नाव
* ii) लिंग
* iii) वय
* iv) नाते
* v) आधार क्र.
हा आधार क्रमांक आधीच नोंदणीकृत आहे

* 25) भारतात कुठेही स्वतःचा मालकीची जागा किंवा घर आहे का ?
* 26) कोणत्यावर्षापासून या अतिक्रमित एरिया चे रहिवासी आहात ?
* 27) रहिवासी असल्यास सादर केलेला पुरावा?
* 28) सध्या स्तिथीत रहिवासी असल्याचा पुरावा (चालू वर्षाची महानगरपालिका कर भरणा पावती)
* 29) यापूर्वी खालील कोणत्याही शासकीय घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे का ?
* 30) यापूर्वी महाराष्ट्रात इतर कुठे अतिक्रमण नियमानुकूल योजनेचा लाभ घेतला आहे का ?
* 31) वीज पुरवठा
* 32) पाणीपुरवठा
* 33) सर्व्हिस लाईन
* 34) रस्ता
  35) इतर आवश्यक माहिती भरवायची असल्यास इथे भरावी
* आवश्यक (Essential)
सूचना: कृपया खालील क्रमाने सर्व कागदपत्रे जोडा:
1. आधार कार्ड ( सर्व सदस्यांचे )
2. निवडणूक ओळखपत्र ( लाभार्थीचे )
3. रहिवासी पुरावा [ वीज बिल / जुनी मालमत्ता कर पावती / मतदान यादीची प्रत / झोपडपट्टी घोषित केल्याची अधिसूचना (यादी)]
4. असेसमेंट कॉपी
5. ८-अ उतारा
6. अतिक्रमण सर्वेक्षण नोंद
7. झोपडपट्टी अधिसूचना प्रत
8. डोमिसाईल प्रमाणपत्र
9. जात प्रमाणपत्र
10. १०० रु स्टॅम्प वर प्रतिज्ञापत्र
11. इतर शासकीय पुरावा

कागदपत्रे जोडा
* अर्जदाराचा फोटो
JPEG/JPG, जास्तीत जास्त 100 KB
फोटो
* अर्जदाराची स्वाक्षरी
JPEG/JPG, जास्तीत जास्त 100 KB
स्वाक्षरी
* कागदपत्रे
PDF, जास्तीत जास्त 10 MB
  महत्वाच्या सूचना
  1. कृपया अर्जावरील माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी, एकदा अर्ज भरल्यानंतर या आधार कार्ड क्र. ने पुन्हा अर्ज भरता येणार नाही.
  2. संपूर्ण कागद-पत्रांची एकच PDF अपलोड करावी.
  3. अर्जाची प्रत व सर्व कागद-पत्रांची प्रत झोन कार्यालयात सादर करावी.